'येवले अमृततुल्य' ते
'येवले फाऊंडेशन'

आम्ही येवले मुळचे आस्करवाडीचे पुणे जिल्ह्यातल्या पुरदर तालुक्यातल हे आमच छोटंस गाष दारात फक्त दोन म्हसी त्यांच्या दुधावरच आमच्या वडिलानी संपुर्ण कुटूंब चालवल, मापात पाप नाही हे वडिलांचे धोरण त्यांनी बुधात पाणी श्रोतल ते फक्त चहा बनविण्यासाठीच चहा बनविण हा त्यांचा पुराना शौक शिवाय चहाच्या दुकानात काम केल्याचा अनुभव गाठीशी होताच याच बळावर आमच्या वडिलांनी एका पार्टनरच्या मदतीने पुण्यातल्या एम जी रोडवर दुकान भाडयाने घेऊन चहा विकायला सुरुवात केली या व्यवसायाच मुख्य भांडवल होत आमच्याकडे शिल्लक राहिलेले बुध पुढे याच व्यवसायाला उकळी फुटली आणि घरात आणखी ४ म्हशी आल्या पण र्खया अर्थाने 'येवल्यांचा चहा' सुरू झाला तो १९८३ साली पुण्यातल्या सलिसबरी पार्कसारख्या भागात वर्षा अपार्टमेंटमध्ये आम्ही आमचं स्वतःच दुकान घेतले त्यासाठी आईचे दागिने मोडावे लागले पण या 'गणेश अमृततुल्य'ने आमचे पुणेकरांशी घट्ट नाते जोडले त्याकाळात या चहाची चव पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळू लागली आणि बदलत्या काळाप्रमाणे चहा बरोबर खारी बिस्किट नानकटाई किमरोल ही मंडळीही 'अमृततुल्य' झाली चहाचा हा पहिला व्यवसाय प्रगतीच्या वाफेवर उकळत असतानाच २००१ साली आमचे पडिल श्री दशरथ भैरू रोखले यांच निधन झाले आधार ठगेला तरी वारसा जपायचा या भावनेतून आम्ही घरातले सदस्य या अमृततुल्यमध्ये कामासाठी उभे रोहिलो वडिलांची एक अखेरची इच्छा होती ती म्हणजे भ्रापल्या नावाने मार्केटमध्ये असे एखादे उत्पादन हवे की जे चिरतन राहिल ही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आमचे होते एकदा अण्णांकडून कळाले की सुरवातीच्या काळात लोक 'गणेश अमृततुल्य मध्ये यायचे ते केवळ आमच्या चहाची चव घेण्यासाठी काळाच्या ओघात आणि इतर खादयपदार्थांच्या नादात ही चव काळाच्य मागेच राहिली हे जेव्हा लक्षात आले तेव्हा आम्ही ठरवल की आता फक्त चहाच्या चवीकडेच लक्ष दयायचे आमच्या मोठे होण्यात ज्यांचा मोठा वाटा होता त्या आमच्या आर्चायांच्या हातात आम्ही 'गणेश अमृततुल्य सोपवल आणि आम्ही बाहेर पडलो ते संशोधनासाठी अनेक प्रयोगानंतर अखेर ती अमृततुल्य चष' आम्हाला गवसली आणि हीच चष सगळीकडे कायम ठेवायची हा निर्धार करूनच आम्ही या व्यवसायात उतरलो ते साल होते २०१७ पुण्यातल्या भारती विक्रयपिठाच्या परिसरात मित्राचा भळीचा स्टॉल आम्ही निवडला आणि पुण्यात शुभारंभ झाला 'येवले चहा'चा कर्जदार चहासोबत स्वच्छाताआपुलकीचे नाते आणि विनम्र सेवा आम्ही दयायला सुरुवात केली, पुणेकरांना हा 'रोखले चहा' आवडू लागला आणि पाहता पाहता पुण्याच्या विविध भागात 'येवले चहा' दिसू लागला आहे आता पुणेकरांसह महाराष्ट्राचा आवडता चहा कोणता हे म्हटल्यावर 'येवले चहा' हेच उत्तर ऐकू येत आहे हाच विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही येवले कुटूंबीय कायम प्रयत्नशील आहोत,

येवले फाऊंडेशन

भ्राम्हाला लहानपणापासुनच समाजकार्य करण्याची आवड असल्यामुळे आपण समाज्यासाठी काहीतरी केले पाहीजे याची सतत जाणिव होत असे. परंतू कोणतेही समाजकार्य करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तिची आवश्यक असते व सर्व सामान्य समाजाची जाणिव असणे आवश्यक असते समाज्याचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना आमच्या मनामध्ये सतत येत असे समाजामध्ये वावरत असताना आपल्या महाराष्ट्रात समाजसेवा करणा-या अनेक संस्था मंडळे ट्रस्ट व अनेक फाऊंडेशन आहेत की ते आदर्शवत काम करत आहेत असे निदर्शनास आले अशा संस्थाकडून प्रेरणा घेऊन आम्हीची समाज्याप्रती असलेली दार्तत्याची भावना व या भावनेतुन समाजाचे ऋण फेडण्यासाठी एक आदर्श सामाजिक संस्थेची गरज लक्षात घेऊन आम्ही सर्व येवले परिवाराने एकत्र येऊन सर्वानूमते एक आदर्श फाऊंडेशन स्थापण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यात अचानक कोरोना या राष्ट्रीय महामारीने संपुर्ण देशासह महाराष्ट्रावर संकट ओळखले. त्यामुळे भापल्या देशात संपुर्ण लाकडाऊन सह संचारखदी करण्यात भाली अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे सर्व ऊदयोग धंदे बंद पडले सर्व व्यवहार ठप्प झाले. कोरोना संसर्ग होऊ नये या साठी मास्क संनिटायझरचा वापर करणे आवश्यक होते परंतू ग्रामीण भागातील अनेक नागरीकांकडे या अत्यावश्यक बाबी उपलब्ध नव्हत्या तसेच अनेक कुटूबांवर उपासमारीची वेळ आली होती या संकटाचा सामना करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत हा विचार आमच्या मनामध्ये आला परंतू सर्वत्र सचरिषदी असल्यामुळे आम्ही प्रत्येक नागरीका पर्यत पोहचू शकत नव्हतो त्यासाठी हे कार्य एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातुनच आपण सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवू शकतो या विचारातुन गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी २५ मार्च २०२० रोजी 'येखले अमृततुल्य' संचलित 'येखले फाऊडेशन'ची स्थापना करण्यात झाली

२१ ठ्या शतकाकडे वाटचाल करत असताना माणसाचे जीवन हे खुप गतिमान झाले आहे. सर्व सामान्य माणसांच्या गरजा खुप मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. प्रत्येक जन खुप मोठ मोठी स्वप्ने पहात आहेत व ती स्वप्ने पुर्ण करण्यासाठी सर्वजन खुप कष्ट करत आहे तसेच खुप धावपळीचे जीवन जगत आहे. प्रत्येकाचे जिवन हे खुप फास्ट झाले आहे. या फास्टफूड संस्कृतीमुळे प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बरोबर वेळा ही बदललेल्या आहेत योग्य वेळी योग्य आहार न घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात व या मुळे अनेकांना मानसिक व शारिरीक तणावास सामोरे जावे लागत आहे ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व आपल्या शरीराची योग्य काळजी घेत नाहित त्याचबरोबर आरोग्य तपासणी वेळेवर करत नाहीत व योग्य वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन घेत नाहीत योग्य वेळी योग्य उपचार न घेतल्यामुळे अनेक मोठया समस्याना सामोरे जावे लागते यामध्ये ग्रामीण भामातिल सर्वसामान्य कुटूर्षियाचे प्रमाण अधिक असते ते यामुळे अनेक दुर्धर आजारांना बळी पडतात व त्यामुळे सर्वसामान्य कुटुबियावर दुखाचा डोंगर कोसळतो त्यात कुटूबियांची खुप मोठी आर्थिक, मानसिक व कौटुबिक हामी होत असते. सर्व सामान्य समाजातील ही परस्थिती सुधारण्यासाठी येवले फाऊंडेशनने आरोग्या विषयी जास्त काम करण्याचे निश्चित केले आहे. प्रत्येक मनुष्याने भापल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य जर चांगले असेल तर मनुष्य आनंदाने जीवन उपभोगू शकतो याच मुळे 'माझे आरोग्य माझे जीवन' हे ब्रिद वाक्य येखले फाऊंडेशनने निश्चित केले आहे. या समाजसेवेला आमच्या आस्करवाडी या गावापासून सुरुवात केली गेली आहे. पुढे रक्तदान शिषिरे‌आरोग्य शिबिरे आयोजित करणे त्यामध्ये डोळे तपासणीमोतीबिदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप तसेच रक्तातील हिमोग्लोबिनउच्चरक्तदाबमधुमेह रक्ताच्या तपासण्यातज्ञ डॉक्टरांचा सल्लासर्व शासकिय आरोग्य योजनांविषयी माहिती देणे याद्वारे काम करण्यात येणार आहे हे सामाजिक कार्य पुरदर तालुक्यासह महाराष्ट्राभर करण्यात येणार आहे.

ध्येय

सर्वसामान्य गरजू व गरीब नागरीकांना मोफत आरोग्य शिबिरांच्या मार्फत आरोग्य सेवेचा लाभ देणे

ऊदिष्ट

येवले फाऊंडेशनच्या प्रतिने मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त सर्व सामान्य नागरीकांन पर्यंत आरोग्य सेवा पोहचविने

Image 1

आस्करवाडी येथे २००० मास्क व सॅनिटायझर वाटप

३१ मार्च २०२० रोजी रोखले फाऊंडेशने आस्करवाडी गावा पासून प्रत्यक्ष सामाजिक कार्यास सुरुवात केली संपुर्ण भास्करवाडी गापामधील प्रत्येकाच्या घरी जाऊन मास्क प सनिटायझरचे वाटप करण्यात आले तसेच भिवरी येथिल रक्तदान शिबिरामध्ये ही मारक व समिटायचरचे पाटप करण्यात आले या दिपशी सुमारे २००० मास्क प सनिटायझरचे वाटप करण्यात आले

Image 2

सासवड पोलिस स्टेशन येथे २००० मास्क, सॅनिटायझर व क्रिमशेल वाटप

येवले फाऊडेशनच्या वतीने करीना विषाणूच्या पाश्र्वभूमिवर सासवड येथिल पोलिस अधिकारी व कर्मचारी बांधवाचे कर्तव्य बजावत असताना आरोग्य चांगले रहावे व करीना संसर्ग होऊ नये यासाठी 1000 मास्क प समिटायक्षर तसेच 2000 क्रिमरोलचे पाटप भोर पुरंदरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. अण्णासाहेब जाधव, सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हाकेसाहेब, पोलिस उपनिरीक्षक मानेसाहेब, पोलिश उपनिरीक्षक घुगेसाहेब तसेच सर्व पोलिस अधिकारी व कर्म चारी यांच्या ऊपस्थित करण्यात आले

Image 3

मुख्यमंत्री सहायता निधीस ५००००० रुपये मदत

कोरोना विषाणूने स्पुर्ण जगभर हाहाकार घातल्यामुळे आपला देश २१ दिवसासाठी लाक डाऊन घोषित करण्यात भाला असताना करोनाग्रस्ताची संख्या ही किपासेदिपास वाढतच होती त्यावेळी द्वापल्या राज्य शासना कडून विविध ऊपाययोजना प सुखसुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या अशा परिस्थितीत मानपतापादि भूमिकेतून प सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस तब्बल ५००००० रुपयाचा धनादेश मा. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला

Image 4

अंध, अपंग, विधवा, निराधार व गरजूंना ८६० किराणा किटचे वाटप

मांडकी, जेजूरी, निरा, गुळूचे, भिवरी व सासवड येथील अंध, अपंग, विधवा, निराधार व गरजू कुटूबियाना सुमारे ८९० गरजूंना किराणा मालाचे किट पाटप करण्यात आले जेजूरी पोलिस स्टेशनचे परिष्ठ पोलिस निरीक्षक मा. अंकुश मानेसाहेब, पहार अपंग कांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा सुरेखाताई उपळे, येपले अमृततुल्यचे डायरेक्टर मा निलेश येवले व शैलेश येवले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Image 5

आस्करवाडी गाव पुर्ण निर्ज तुकिकरण फवारणी

कोरोना विषाणूचा प्रादुभाष श्रापल्या गावाला होऊ नये संसर्ग जन्य बाजारापासून आपल्या गावचे व गावातील लोकांचे संरक्षण पहावे त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी 'येपले अमृततुल्य संचलित 'येपले फाऊडेशन' या सामाजिक संस्थेच्या पतीने पुर्ण भास्करवाडी गाव व पस्त्यांवर निर्णतुकिकरण फवारणी करण्यात आली सरपंच ग्रामस्थ व फाऊंडेशनचे सकस्य उपस्थित होते.

Image 6

'रोपले अमृततुल्य' संचलित 'येपले फाऊडेशन'च्या कोरोना विषाणूमुळे झालेल्या गंभीर परिस्थितीमध्ये केलेल्या सामजिक कार्यामुळे महाराष्ट्र वाताँ यांच्या कडून कोपिड योद्धा सन्मानपत्राने गौरविण्यात आले

Image 7

दि. २६ जून २०२० रोजी 'येपले अमृत‌तुल्य' संचलित 'येपखाले फाऊडेशने कोरोना विषाणूमुळे आलेल्या गंभीर परिस्थितीमध्ये केलेल्या सामजिक कार्यामुळे पर्ल्ड मराठा आर्गनायझेशन तर्फ कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

Image 8

जागतिक अपंग दिनानिमित्त पुरदंर मधील दिव्यागांना मास्क व क्रिमरोलचे वाटप

०२ डिसेंबर २०२० रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त येथ प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखाताई उपळे याच्या वतीने सासवड येथिल आचार्य अत्र सभागृहात कार्यक्रमाचे ब्रायोजन करण्यात आले होते

Image 9

जागतिक चहा दिनानिमित्त भिवरी येथे भव्य रक्तदान शिषिराचे आयोजन

'येपले अमृततुल्य संचलित 'येपले फाऊंडेशन माझे आरोग्य माझे जीवन या संझोटो सामाजिक बांधिलकि जपत कोरोना या विषाणूने संपुर्ण देशासह राज्यात हाहाकार घातलेला असताना अनेक समाजपयोगी ऊपक्रम पुणे व पुरकर तालुक्यात यशस्वीपणे राबविले आहेत, त्याच अनुसगाने विविध रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक बाधिलकी जपत मंगळवार दि १५.१२.२०२० रोजी जागतिक चहा किनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मु. पो भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Image 10

०८ मार्च २०२१ जागतिक महिला दिना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जागतिक महिला दिना निमित्त येवाले अमृततुल्यच्या सर्व महिला कर्मचार्यास मास्क पाटप व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर इ. तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन येवले अमृततुल्यच्या सर्व महिला डायरेक्टर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.